Maneesha Nrityalaya

१९७६ च्या पहिल्या वार्षिक कार्यक्रमामध्ये, माझ्या अशक्त आणि गर्दीला घाबरणाऱ्या मंजिरीने जेव्हा टिळक स्मारक मंदिरच्या रंगमंचावर नृत्य केले तेव्हा मला आनंद तर झालाच, पण मी माझ्या मुलीला योग्य व्यक्तीच्या हाती सुपूर्त केले आहे ही खात्री पटली. एखादी संस्था पन्नास वर्षे चालवणे एक वेळ सोपे असेल, परंतु ५० वर्षे संस्थेतील व्यक्तींना आपलेपणाने असे बांधून ठेवणे की प्रत्येकाला ती संस्था आपलीच आहे असे वाटावे ही अतिशय अवघड गोष्ट मनीषा ताईंनी त्यांच्या बोलण्यातून, वर्तनातून आणि नर्तनातून साध्य केली.

Susheela Acharya, mother of Manjiri Karulkar (senior disciple of Pta. Guru Maneesha Sathe)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked*