मनीषाचं काम मी वर्षानुवर्ष पाहत आहे, या कामामुळेच आम्ही मैत्रिणी झालो. हा जो बंध आहे तो कथक चा आहे. अनुवेध हा उत्सव आणि डिसेंबर चा उत्सव ती खूप शिस्तीत, आणि सुंदर पद्धतीने दरवर्षी करते, आणि दरवर्षी नृत्याचा स्तर वाढत जातो.