माझी मुलगी सरीता लहान वयातच नृत्य शिकायला लागली. नृत्यामुळे तिच्या स्वभावाला अनेक पैलू जोडले गेले. डिसेंबर महिन्यात टिळक स्मारक मध्ये होणारा वार्षिक कार्यक्रम मला अजून आठवतो, ज्यामुळे तिच्यात वागण्या-बोलण्यात लालित्य आले, तिला रंगमंचाचे अवधान आले आणि मुख्य म्हणजे तिच्यातील भीती कायमची नाहीशी झाली.
Suman Joshi, mother of Sarita Zambare (senior disciple of Guru Maneesha Sathe)



